Product Overview (Dimensions & Material)
-
Material: Premium MDF (Laser Cut), Magnet
-
Finish: photo acrylic cutout
-
Size 2 x 3.5 x 0.4 inch
-
Mounting: Fridge Magnet, stand behind so table item
Key Features
-
Authentic wordings, precise laser-cut lettering
-
Premium MDF material ensures durability and long life
-
Easy to use as fridge magnet
-
Ideal for homes, offices, study rooms, and puja spaces
-
Meaningful gift symbolizing Swami maharaj
Product Details (Backend / Description Section)
हे ऐक संत वचन आहे. हे खरे करण्यासाठी अनेक संतांनी जन्म घेतला व अडचणीत असणार्या साधकाच्या पाठीशी उभा राहून त्याला दिलासा दिला.
प्रपंचात काय किंवा परमार्थाने काय ठिक ठिकाणी या संत वचनाची आठवण होते. ‘‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ’’
परमार्थात गीते मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगत आहेत. अर्जुना हताश होवू नकोस हे सर्व नातेवाईक शत्रुम्हणून तुझ्या समोर उभे आहेत. तेव्हा तुला मदत करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे.
प्रपंचात संकटे तर क्षणोक्षणी येत असतात, त्यावेळी कोणीतरी (हरि) होवून पाठीमागे उभा रहातो व म्हणतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या एका वाक्यावर तो साधक प्रपंचात उंच उंच उड्या मारत असतो. ज्यावेळी हे वाक्य डॉक्टरांच्या तोंडून बाहेर पडते तेव्हा नातेवाईक निवांत होतात व त्यांची भीती दूर होते.
परमार्थामध्ये पण ज्यावेळी अनुसंधान ठेवून नित्यनियमाने जेव्हा साधक साधना करीत असतो. त्यावेळी परमेश्वर त्याला ‘‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ’’ असे म्हणतो. ज्ञानदेवाना ज्यावेळी अडचणीत आणले व या रेड्याच्या मुखातून गीता वदवायास सांगितले तेव्हा परमेश्वराने ज्ञानदेवास भिऊ नकोस मी त्याच्या तोंडून गीता वदवीतो असे सांगितले. येथे ही या वचनाची प्रचिती येते. परमेश्वरावर अगाध श्रद्धा ठेवणार्या साधकाला तो हरि कानांत हा मंत्र सांगतो, ‘‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ’’
Kajva’s Rajmudra is not just décor—it is a reminder of vision, ethics, and timeless leadership.
Returns will be accepted for up to 10 days of Customer’s receipt or tracking number on unworn items. You, as a Customer, are obliged to inform us via email before you return the item, only in the case of:
- Received the wrong item.
- Item arrived not as expected (ie. damaged packaging).
- Item had defects.
- Over delivery time.
- The shipper does not allow the goods to be inspected before payment.
The returned product(s) must be in the original packaging, safety wrapped, undamaged and unworn. This means that the item(s) must be safely packed in a carton box for protection during transport, possibly the same carton used to ship to you as a customer.
The idea behind Kajva
We believe in thoughtful craftsmanship, conscious growth, and creating meaningful products rooted in authenticity.
Simplicity, quality, and purpose guide everything we do.




